ಅರ್ಥ : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
ಉದಾಹರಣೆ :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंठ दाटून येणे, गळा दाटून येणे, गहिवरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।