ಅರ್ಥ : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चालना
ಅರ್ಥ : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
ಉದಾಹರಣೆ :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
ಅರ್ಥ : चालण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :