ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गंडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गंडा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : गायन, नृत्य इत्यादींचे गुरू आपल्या शिष्यांच्या उजव्या मनगटास शिष्यत्व दिल्याचे प्रतीक म्हणून बांधला जाणारा धागा.

ಉದಾಹರಣೆ : त्याने ग्वाल्हेर घराण्याचा गंडा बांधला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गायन, नृत्य आदि के गुरु या उस्तादों द्वारा शिष्यों को बाँधा जाने वाला धागा।

गायन के गुरु ने उसे गंडा बाँधा।
गंडा, गण्डा
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : भूतबाधा, रोग इत्यादी नाहीसा करण्यासाठी मनगटास किंवा पायाच्या घोट्यास बांधायची अभिमंत्रित दोरी.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिकाचा गंडा त्याने मुलाच्या गळ्यात बांधला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मंत्र पढ़कर गाँठ लगाया हुआ वह धागा जो रोग या प्रेतबाधा दूर करने के लिए गले या हाथ में बाँधते हैं।

रामानंदजी गंडा पहनते हैं।
गंडा, गण्डा
೩. नाम / समूह

ಅರ್ಥ : चारांचे परिमाण.

ಉದಾಹರಣೆ : गंड्याचा वापर पूर्वी हिशेबात होत असे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चौकडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गिनने में चार का समूह।

गाँव में पहले आम, नींबू आदि को गंडे में ही गिनते थे।
गंडा, गण्डा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।