ಅರ್ಥ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कक्ष
ಅರ್ಥ : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
ಉದಾಹರಣೆ :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थांग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जहाजावरील खोली.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खोल असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्राची खोली किती असेल?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being physically deep.
The profundity of the mine was almost a mile.ಅರ್ಥ : एकच खोली असणारे छोटे घर.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :