ಅರ್ಥ : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, केहिणी, खिवा, खेकाटी, खेकाडी, खेवा, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :