ಅರ್ಥ : वही खात्यात एखाद्याचे नाव चढवून त्याच्याशी होणार्या देवाण-घेवाणीचा हिशोब सुरू करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजच मी कॅनरा बँकेत खाते उघडले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाता उघडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बही में किसी का नाम चढ़ावाकर उसके साथ होने वाले लेन-देन का हिसाब शुरू करना।
आज ही मैंने कैनरा बैंक में अपना खाता खोला है।