ಅರ್ಥ : खाजर्या शेंगा असलेली, सामान्यपणे आपोआप उगवणारी वर्षायू वेल.
ಉದಾಹರಣೆ :
खाजकुइलीच्या बियांची पूड श्वेतप्रदरावर गुणकारी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाजकुइली
ಅರ್ಥ : एक वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आग्या, खाज कुइली, खाजकुइली, खाजकुयहिरी, खाजकोयरी, खाजरी, खाजरी कुइरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :