ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
ಉದಾಹರಣೆ : मला मेथीचा खाकरा आवडतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाखरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।
A particular item of prepared food.
ಅರ್ಥ : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.
ಉದಾಹರಣೆ : आजोबांच्या खाखर्यात रक्त येत होते. त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।
ಸ್ಥಾಪನೆ