ಅರ್ಥ : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.
ಉದಾಹರಣೆ :
वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.
ಉದಾಹರಣೆ :
परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation