ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खर्च ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खर्च   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : व्यय केलेला पैसा.

ಉದಾಹರಣೆ : या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

उतना धन जितना कोई चीज तैयार करने में लगे।

इस घर को बनवाने में कितनी लागत आयेगी।
खरच, खरचा, खर्च, खर्चा, ख़रच, ख़रचा, ख़र्च, ख़र्चा, परिव्यय, लागत, व्यय

The total spent for goods or services including money and time and labor.

cost
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : वापरात आणून संपवण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यय

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यय


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई काम पूरा करने के लिए पारिश्रमिक, मूल्य आदि के रूप में धन देने या लगने की क्रिया।

इस भवन के निर्माण में लाखों रुपये खर्च हो गए।
खरच, खरचा, खर्च, खर्चा, ख़रच, ख़रचा, ख़र्च, ख़र्चा, व्यय

The act of spending money for goods or services.

expending, expenditure
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।