ಅರ್ಥ : कोणती गोष्ट योग्य आहे हे सांगत एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित व्यवहारासाठी ओरडणे.
ಉದಾಹರಣೆ :
नगरसेविकेने आयुक्तांना खरी-खोटी सुनावली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरी-खोटी सुनावणे, बरे-वाईट बोलणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ठीक या सच्ची बात बतलाते हुए किसी अनुचित आचरण या व्यवहार के लिए फटकारना।
कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रभारी मंत्री को खरी-खोटी सुनाई।