ಅರ್ಥ : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.
ಉದಾಹರಣೆ :
सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।
गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :