ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खरकटे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खरकटे   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

ಅರ್ಥ : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.

ಅರ್ಥ : राहिलेला अपुरा व्यवहार.

ಉದಾಹರಣೆ : त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

ಅರ್ಥ : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.

ಉದಾಹರಣೆ : भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.

खरकटे   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.

ಉದಾಹರಣೆ : पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.

೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।