ಅರ್ಥ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ಉದಾಹರಣೆ :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
ಅರ್ಥ : उपयोगात येऊन संपणे.
ಉದಾಹರಣೆ :
सिमेंटची चार पोती खपली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खर्ची पडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विकले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
संध्याकाळच्या आधीच त्याचा सर्व माल खपला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
माल की खपत या बिक्री होना।
आज उसका सारा माल शाम से पहले ही बिक गया।ಅರ್ಥ : प्रचंड परिश्रम घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुलांच्या शिक्षणासाठी ती दिनरात खपते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :