ಅರ್ಥ : दगडाचा लहान खंड.
ಉದಾಹರಣೆ :
अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चूहे की तरह का सफ़ेद और काली धारियों वाला तथा मोटी रोएँदार पूँछ वाला एक जंतु जो पेड़ों पर रहता है।
गिलहरी एक शाकाहारी जंतु है।A kind of arboreal rodent having a long bushy tail.
squirrel