ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ಉದಾಹರಣೆ : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खिन्नता, खेद, दिलगिरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
ಅರ್ಥ : धातूचे बनलेले,लाकडी किंवा लोखंडी मूठ असलेले खणण्याचे कोणतेही हत्यार.
ಉದಾಹರಣೆ : मजूर खनित्राने जमिन खोदत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खनित्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
लोहे की बनी एक मोटी छड़ के आकार का थोड़ा लंबा उपकरण जिससे मिट्टी आदि में छेद करते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ