ಅರ್ಥ : पुराणात वर्णिलेला दुधाचा समुद्र.
ಉದಾಹರಣೆ :
क्षीरसागरात विष्णूचा निवास आहे असे मानले जाते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षीरसमुद्र, क्षीरसिंधु, क्षीराब्धी, क्षीरार्णव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हिन्दू धर्म-ग्रन्थों में वर्णित दूध का सागर।
भगवान विष्णु क्षीरसागर में शयन करते हैं।A place that exists only in imagination. A place said to exist in fictional or religious writings.
fictitious place, imaginary place, mythical place