ಅರ್ಥ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ಉದಾಹರಣೆ :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रूरपणा, क्रौर्य, निर्दयपणा, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
ಅರ್ಥ : क्रूर स्वभाव.
ಉದಾಹರಣೆ :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कूरपणा, निर्दयता, निर्दयीपणा, राक्षसीपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :