ಅರ್ಥ : आपल्या अंगातून सूत काढून त्याचे जाळे बनवणारा एक किडा.
ಉದಾಹರಣೆ :
कोळी आपले भक्ष्य पकडण्यासाठी जाळे विणतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मासे धरणारी वा पकडणारी एक जात.
ಉದಾಹರಣೆ :
काही ग्रामीण क्षेत्रातात आजसुद्धा कोळी व्यवसायात मग्न आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मच्छीमार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiಅರ್ಥ : हिंदूमधील एक जात.
ಉದಾಹರಣೆ :
कोळी जात ही अनुसूचित जाती अंतर्गत येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोळी जात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiಅರ್ಥ : कोळी जातीतील सदस्य.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या गावी कोळीदेखील राहतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :