ಅರ್ಥ : झाड वाळणे.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाळ्यात पाणी न घातल्यामुळे झाडे कोमेजली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोमेजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Wither, as with a loss of moisture.
The fruit dried and shriveled.ಅರ್ಥ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।