ಅರ್ಥ : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.
ಉದಾಹರಣೆ :
चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : केदारलिंग, केदारेश्वर, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा
ಅರ್ಥ : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.
ಉದಾಹರಣೆ :
मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : केदारेश्वर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।
ऐसा माना जाता है कि सर्वप्रथम पांडवों ने केदारनाथ की पूजा की थी।ಅರ್ಥ : भारताच्या उत्तरांचल ह्या भागातील एक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
केदारनाथमध्ये केदारेश्र्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के उत्तराखंड प्रान्त का एक शहर और तीर्थ।
केदारनाथ में बारह ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग स्थित है।