ಅರ್ಥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके, पाठ, पंख व छाती काळा असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
कृष्ण थिरथिरा ह्या पक्ष्याच्या मादीच्या वरील भागाचा रंग पिवळसर तपकिरी असून डोळ्याभोवती पिवळसर कडे असते..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खीटकिरा, ठक, बलांड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार की छोटी चिड़िया।
थरथर-कँपनी बैठने पर थरथर काँपती हुई प्रतीत होती है।