ಅರ್ಥ : जेथे शेतीविषयक बाबींवर निर्णय घेतले जातात ते खाते.
ಉದಾಹರಣೆ :
कृषिखात्याच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृषिखाते, कृषी खाते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह विभाग जिसकी देख-रेख में कृषि संबंधी योजनाएँ बनती हैं।
कृषि-विभाग किसानों को नई-नई सुविधाएँ उपलब्ध कराता है।