ಅರ್ಥ : उकल गूढ असणारे वचन.
ಉದಾಹರಣೆ :
ज्ञानेश्वरांनी काही कूटे रचली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कूट प्रश्न, कूटप्रश्न, कोडे, प्रहेलिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यंग्य जिसका अर्थ गूढ़ हो।
गोपियाँ ऊद्धोजी से कूट करती हैं।An abstract part of something.
Jealousy was a component of his character.ಅರ್ಥ : गुप्त रहस्य.
ಉದಾಹರಣೆ :
गुप्तहेराने कूट शोधून काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुप्त रहस्य, गूढ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A coding system used for transmitting messages requiring brevity or secrecy.
codeಅರ್ಥ : फार अवघड असा.
ಉದಾಹರಣೆ :
साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली.