ಅರ್ಥ : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.
ಉದಾಹರಣೆ :
इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इष्टदेवता, कुलस्वामिनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A female deity.
goddessಅರ್ಥ : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
ಉದಾಹರಣೆ :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराध्यदैवत, आराध्यदैवता, इष्टदैवत, कुलदैवत