ಅರ್ಥ : ज्याच्या आधारे पायाने अधू चालु शकतात अशी खाकोटीस घेण्याची काठी.
ಉದಾಹರಣೆ :
पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते अपंगांना कुबड्या वाटण्यात आल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A wooden or metal staff that fits under the armpit and reaches to the ground. Used by disabled person while walking.
crutchಅರ್ಥ : कुबड असलेली स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुबडी स्त्री, कुब्जक, कुब्जा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।