ಅರ್ಥ : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
ಉದಾಹರಣೆ :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे, निर्भर्त्सणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।