ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल आम्ही हळद कुटली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज़ को तोड़ने, पीसने आदि के लिए उस पर बार-बार किसी बड़ी और भारी चीज़ से आघात करना।
भाभी हल्दी कूट रही है।Break up into small pieces for food preparation.
Bruise the berries with a wooden spoon and strain them.ಅರ್ಥ : चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
मसाला कुटला.
हळद कुटली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फोडणे, फोडून काढणे, मार देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :