ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
ಉದಾಹರಣೆ : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंवा, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक जलीय छोटा काला पक्षी।
Black gallinule that inhabits ponds and lakes.
ಸ್ಥಾಪನೆ