ಅರ್ಥ : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Black birds having a raucous call.
crowಅರ್ಥ : तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे.
ಉದಾಹರಣೆ :
कावळ्यातून तेल ओघळत नाही.