ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ काळा बाजार ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

ಅರ್ಥ : वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या किंमती कायद्याने नियंत्रित करूनही वरच्या पातळीवर ठेवून केल जाणारा व्यवहार.

ಉದಾಹರಣೆ : काळ्या बाजारामुळे निकृष्ट दर्ज्याच्या वस्तू उत्पादन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळाबाजार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(चोरी से) संचित वस्तुओं को मनमाने दाम पर बेचने की क्रिया।

आजकल के व्यापारी काला बाजारी से लाखों कमा लेते हैं।
काला बजारी, काला बाजारी, कालाबज़ारी, कालाबाजारी
೨. नाम / निर्जीव / ठिकाण

ಅರ್ಥ : अवैधपणे किंवा बेकायदेशीरपणे केला जाणारा बाजार.

ಉದಾಹರಣೆ : रॉकेलच्या तुटवड्यामुळे काळा बाजार खूप केला जातो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळाबाजार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह बाजार जिसमें वस्तुओं को अवैध रूप से मनमाने दाम पर बेंचा जाता है।

मजबूरी में हमें काला बाजार से कुछ अति आवश्यक वस्तुओं को खरीदना पड़ा।
काला बज़ार, काला बजार, काला बाज़ार, काला बाजार

An illegal market in which goods or currencies are bought and sold in violation of rationing or controls.

black market
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।