ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ काळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

काळ   नाम

೧. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

ಅರ್ಥ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

ಅರ್ಥ : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.

ಉದಾಹರಣೆ : सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काल, जमाना, वेळ, समय


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।

समय किसी का इंतजार नहीं करता।
आप किस ज़माने की बात कर रहे हैं।
वक़्त कैसे बीतता है, कुछ पता ही नहीं चलता।
वह कुछ देर के लिए यहाँ भी आया था।
अनेहा, अमल, अमस, अर्सा, अवकाश, अवसर, आहर, काल, जमाना, ज़माना, दिन, देर, दौर, दौरान, बेला, वक़्त, वक्त, वेला, व्यक्तभुज, श्राम, समय, समा, समाँ, समां

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
೩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.

ಉದಾಹರಣೆ : नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : यम, यमधर्म


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।

सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।
अर्कज, अर्कतनय, काल, काल देवता, जमराज, दंडधर, दंडधार, दण्डधर, दण्डधार, धरम, धरमराज, धर्म, धर्मराज, पितरपति, पितृदैवत, पितृनाथ, पितृराज, पृथिवीपति, प्रेतनाथ, प्रेतनाह, प्रेतपति, महासत्य, मृत्यु देवता, यम, यम देव, यम देवता, यमराज, वैवस्वत, शीर्णपाद

Hindu god of death and lord of the underworld.

yama
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : बराच मोठा कालखंड.

ಉದಾಹರಣೆ : फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जमाना


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत अधिक समय।

उनके इंतज़ार में ज़माना गुज़र गया।
अरसा, अर्सा, जमाना, ज़माना, मुद्दत

A prolonged period of time.

We've known each other for ages.
I haven't been there for years and years.
age, long time, years
೫. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी.

ಉದಾಹರಣೆ : गुळाच्या हंगामात आम्ही गुर्‍हाळावर जाऊन काकवी पितो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोसम, हंगाम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्राप्ति आदि का उपयुक्त समय ( विशेषतः वृक्षों की फलत आदि के विचार से )।

अभी आम का मौसम आया कहाँ हैं।
मौसम, मौसिम
೬. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.

ಉದಾಹರಣೆ : काळचे तीन भेद मानले जातात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।

मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।
काल

A grammatical category of verbs used to express distinctions of time.

tense
೭. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्‍या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.

ಉದಾಹರಣೆ : आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळावधी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक के बीच का काल।

हमें चार घंटे की अवधि में यह काम पूरा करना है।
अवधि, कालावधि, मिआद, मियाद, मीयाद, समयकाल, समयावधि

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
೮. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.

ಉದಾಹರಣೆ : ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : युग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

संस्कृति के इतिहास में वह काल मान जो समय और अवस्था आदि की दृष्टि से अपना एक परिभाष्य या महत्वपूर्ण स्थान रखता हो।

मैं आपको एक भारतेंदु युग की रचना सुनाता हूँ।
काल, युग

A period marked by distinctive character or reckoned from a fixed point or event.

epoch, era
೯. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.

ಉದಾಹರಣೆ : राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वेळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* वह समय जिसके दौरान किसी का जीवन बना रहता है।

राजा का अंतिम समय बहुत कष्टप्रद रहा।
समय

The time during which someone's life continues.

The monarch's last days.
In his final years.
days, years
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।