ಅರ್ಥ : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो वास्तविक न हो।
वह काल्पनिक बातें सबको सुनाता रहता है।ಅರ್ಥ : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंदाजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।