ಅರ್ಥ : रसायनशास्त्रातील एक अधातवीय मूळद्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
हिरा, ग्रेफाईट इत्यादी स्वरुपात कार्बन आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्ब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक कागद ज्याच्या एका बाजूला रासायनिक द्र्व्याचा पातळ थर लावलेला असतो आणि ज्याचा उपयोग शब्द, वाक्य इत्यादि दुसऱ्या कागदावर छापण्यास होतो.
ಉದಾಹರಣೆ :
पावतीत लिहिण्याआधी त्याने पावतीखाली छाप कागद ठेवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कार्बन कागद, छाप कागद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक कागज जिसके एक तरफ एक पतला रासायनिक पदार्थ लगा रहता है और जिसका उपयोग शब्दों, वाक्यों आदि को दूसरे कागज पर उतारने के लिए किया जाता है।
रसीद पर लिखने से पहले उसके नीचे कार्बन पेपर लगा लो।A thin paper coated on one side with a dark waxy substance (often containing carbon). Used to transfer characters from the original to an under sheet of paper.
carbon, carbon paper