ಅರ್ಥ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
ಉದಾಹರಣೆ :
त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गुप्तपणे केलेली कारवाई.
ಉದಾಹರಣೆ :
जवानांनी गुप्त-कारवाई करून अतिरेक्यांना पकडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुप्त कारवाई, गुप्त कार्यवाही
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गुप्त करार किंवा मसलत.
ಉದಾಹರಣೆ :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.