ಅರ್ಥ : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.
ಉದಾಹರಣೆ :
कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कारली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.
ಉದಾಹರಣೆ :
कारले हे उत्तम कफनाशक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कार्ले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :