ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कपड्याचे किंवा कागदाचे उरलेले छोटे छोटे तुकडे.
ಉದಾಹರಣೆ : शिंप्याकडे जागोजाग कातरणे पडली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कातरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि के वे छोटे रद्दी टुकड़े जो कोई चीज़ कटने पर बचे रहते हैं।
A small piece of something that is left over after the rest has been used.
ಅರ್ಥ : वृत्तपत्र, नियतकालिक इत्यादींतील मजकुराचा कापून घेतलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ : तो आपल्या प्रकल्पाविषयी कात्रणे जमवतो आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
समाचारपत्र, नियतकालिक आदि की विषय वस्तु को काटकर लिया हुआ भाग।
ಸ್ಥಾಪನೆ