ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
ಉದಾಹರಣೆ : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळस
ಅರ್ಥ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
ಉದಾಹರಣೆ : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
ಸ್ಥಾಪನೆ