ಅರ್ಥ : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.
ಉದಾಹರಣೆ :
आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
ಉದಾಹರಣೆ :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :