ಅರ್ಥ : सळीवर मांस लावून, भाजून बनवलेला एक खाद्य पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या इराण्याकडे कबाब फार छान मिळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिच्या सुक्या फूलांचा वापर मसाल्यात होतो ती वेल.
ಉದಾಹರಣೆ :
भारतात कबाबीची लागवड विशेषतः कर्नाटकामध्ये होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Tropical southeast Asian shrubby vine bearing spicy berrylike fruits.
cubeb, cubeb vine, java pepper, piper cubeba