ಅರ್ಥ : ज्याच्या बोंडापासून कापूस मिळतो ते झाड.
ಉದಾಹರಣೆ :
कपाशीच्या बियांचे तेल काढतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापूस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Erect bushy mallow plant or small tree bearing bolls containing seeds with many long hairy fibers.
cotton, cotton plantಅರ್ಥ : बोंडासहित असलेला कापूस.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वर्षी कापसाचे उत्पादन चांगले मिळाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापूस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :