ಅರ್ಥ : कापडाचे तात्पुरते एका खांबाचे घर.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या तंबूत वाघ शिरला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.ಅರ್ಥ : एक प्रकारचे जाड कापड ज्याने एखादे स्थान इत्यादी घेरले किंवा आच्छादले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
कनातीत भोक झाले.
त्याने तंबूसाठी कनात आणले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.