ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : रोज, सतत होणारी बाचाबाची किंवा भांडण.
ಉದಾಹರಣೆ : पत्नीच्या कटकटीला वैतागून तो घर सोडून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कटकट, किचकिच
ಅರ್ಥ : पीठ इत्यादी पदार्थातील दाताखाली लागणारे बारीक रेव, रेती, खडे इत्यादींचे कण.
ಉದಾಹರಣೆ : दाण्याच्या कुटात कचकच लागत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कच
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
आटे आदि में पाया जानेवाला बारीक कंकर, पत्थर आदि का कण।
ಸ್ಥಾಪನೆ