ಅರ್ಥ : लेखनात काही विशेष गोष्ट सुचवण्यासाठी वापरली जाणारी ( ), {}, [ ] या प्रकारची चिन्हांची जोडी.
ಉದಾಹರಣೆ :
( ) या कंसाला गोल कंस, {} याला महिरपी कंस आणि [ ] याला चौकटीचा कंस म्हणतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लिखने में एक प्रकार के चिह्नों का जोड़ा जिसके अंदर केवल व्याख्या या सूचना के रूप में कुछ लिखा जाता है।
इन अंकों को कोष्टक चिह्न के अंदर लिखो।ಅರ್ಥ : मथुरेच्या उग्रसेन राजाचा मुलगा व कृष्णाचा मामा.
ಉದಾಹರಣೆ :
कृष्णाने कंसाचा वध केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उग्रसेनज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : एक प्रकारचा लहान कंस ज्याचा वापर इतर कंसांपेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.
ಉದಾಹರಣೆ :
(आंबा), आंबा हा शब्द कंसात लिहिलेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोल कंस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोष्ठक चिह्न का एक प्रकार जो छोटा होता है और जिसका प्रयोग अन्य कोष्टकों से अधिक किया जाता है।
(आम), यहाँ छोटे कोष्टक के बीच में आम लिखा गया है।Either of two punctuation marks (or) used to enclose textual material.
parenthesis