ಅರ್ಥ : मुख्यत्वे ओरिसा ह्या प्रांतात बोलली जाणारी ओडिया लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
ओडियात अकराव्या शतकापासून ग्रंथ रचना होऊ लागल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओडिया भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A Magadhan language that is spoken by the Oriya and is the official language of the Indian state of Orissa.
oriya