ಅರ್ಥ : दोन किंवा दोनापेक्षा अधिक पक्षांमधील द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करारांचे विवरण सादर करणारे पत्र ज्यात एखादे काम एकत्रपणे करण्याची संमती असते आणि त्यावर संमती देणार्यांची स्वाक्षरीदेखील असते.
ಉದಾಹರಣೆ :
सामंजस्य कराराची एक-एक प्रत सर्वांना दिली जाईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सामंजस्य करार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दो या दो से अधिक पार्टियों के बीच के द्विपक्षीय या बहुपक्षीय समझौतों का विवरण प्रस्तुत करने वाला दस्तावेज़ जिसमें कोई काम साथ मिलकर करने के लिए सहमति होती है और जिस पर सहमति देनेवालों के हस्ताक्षर भी होते हैं।
सहमति पत्र की एक-एक प्रति सबको दी जाएगी।