ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी अनिश्चित व्यक्ती, वस्तू, गोष्ट इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : अमक्या-तमक्याने तुला सांगितले आणि तू विश्वास कसा ठेवलास.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अमका, अमका-ढमका, अमका-तमका, अमुक, अमुक-तमुक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कोई अनिश्चित या अकथित व्यक्ति, वस्तु, कार्य आदि।
ಅರ್ಥ : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.
ಉದಾಹರಣೆ : एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एखाद दुसरा, एखाददुसरा
एक या दो या बहुत कम।
ಸ್ಥಾಪನೆ