ಅರ್ಥ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख