ಅರ್ಥ : बॅटमिंटन, टेनिस इत्यादीमधील खेळ ज्यात दोन्ही बाजूस एक-एक खेळाडू असतात.
ಉದಾಹರಣೆ :
सायना नेहवाल ऑलंपिक खेळांमध्ये महिला एकेरी खेळात बॅटमिंटनच्या उपउपान्त्य फेरीपर्यंत पोहचणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बैडमिंटन, टेनिस आदि का वह खेल जिसमें दोनों तरफ़ एक-एक खिलाड़ी होते हैं।
सायना नेहवाल ओलिम्पिक खेलों में महिला एकल बैडमिंटन के क्वार्टरफाइनल तक पहुँचने वाली देश की पहली महिला खिलाड़ी है।