ಅರ್ಥ : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक एक.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.